हिमवर्षाव

Blogger Tricks

मंगळवार, १० नोव्हेंबर, २०१५

भाजपच्या महाराष्ट्रातील जयाचा तर बिहार मधील पराभवाचा तुलनात्मक आढावा भविष्यातील आव्हाने

महाराष्टार्त जायचा  तर बिहार मधील पराभवाचा  तुलनात्मक आढावा भविष्यातील आव्हाने
ह्यावर लेख लिहिण्याचे कारण म्हणजे  सध्या महाराष्टार्त व देशभरात मोदींची हार ,असहिष्णुतेची हार असे चिन्ह एका राज्याच्या निवडणुकी नंतर उभे करण्याचा प्रयत्न चालला आहे.
हा प्रयत्न करण्यापाठी हेतू काही जणांचा मोदींची कशी जिरली तर काही लोकांच्या मनात भीती अशी होती. मोदींचा अश्वमेध कोण कसा थांबवणार तेव्हा बिहार निकालाने त्यांना हायसे वाटले.
बिहार ह्या राज्यातील लालूच्या  जाती पातीच्या राजकारणावर
नितीश ने विकास पुरुषाच्या नावावर   चढवला कळस ह्या मुद्यांचा व इतर काही मुद्दे जे प्रसार माध्यमांच्या मध्ये दिसले नाही ते येथे मांडत आहे.

शनिवार, २३ मे, २०१५

.तन्नू वेडस मन्नू रिटर्न्स

.तन्नू वेडस मन्नू रिटर्न्स पाहिल्यावर पहिले काय केले तर परत
तन्नू वेडस मन्नू पहिला.
सिक्वेन्स हा मूळ सिनेमाच्या पेक्ष्या सरस बनू शकतो ही केवळ अंधश्रद्धा आहे असे वर्षोवर्ष माझी समजूत होती.
पण ती ह्यावेळी पार मोडीत निघाली .

बुधवार, १५ एप्रिल, २०१५

नारायणअस्त की नारो भरारी



सामान्य माणूस मोठ्या मेहनतीने एखाद्या कंपनीचा सी इ ओ झाला व त्याने मेहनतीने कंपनीच्या कारभाराचा गाडा हाकला पण दुर्देवाने त्याचा अकस्मात मृत्यू झाला तर कंपनी त्याच्या कुटुंबाला आर्थिक मोबदला देईल मात्र त्याच्या पत्नीला कंपनीचा सी इ ओ बनवेल की एखाद्या कर्त्या व्यक्तीस संधी देऊन कंपनीचे भवितव्य सुरक्षित ठेवेल

बुधवार, २५ मार्च, २०१५

वन्स चोकर्स ,ऑलवेज चोकर्स मन कि बात


दक्षिण आफ्रिका हरल्याचे दुख झाले पण त्याहून जास्त राग आला


महत्त्वाच्या क्षणी  गचाळ क्षेत्ररक्षण  हे आता त्यांच्या सवयीचा भाग झाला आहे , एवरी लहान बाळ घरी बडबड करते बडबड गीते गाते मात्र घरी पाहुणे आले व कौतुकाने बाळास काही करावयास सांगितले तर ऐन मोक्याच्या क्षणी बाळ घुम्या सारखे गप्प बसते अश्यावेळी पाहुण्या समोर पालकांची जी अवस्था होते ती काल दक्षिण आफ्रिकन लोकांची झाली.
Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips