आज भारतीय संघ हरला कारण कांगारूंनी ३०० धावा सहज केल्या. व पुढे दबावाखाली आपली फलंदाजी घसरली.
पण आपले क्रिकेटवेडे दर्शक मात्र अजून सचिन आणि त्याची निवृत्ती मधून बाहेर पडले नाही आहेत म्हणूनच आजचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला नसावा , कुठेही चेहरा पुस्तकाच्या भिंतीवर त्या बद्दल लिहून आले नाही.