सध्या ५ डिसेंबर ला होणार्या मंत्री मंडळांचा विस्तार व राजकीय मानापमानाच्या निमित्ताने राजकीय परिस्थितीचा वस्तू निष्ठ आढावा घेतांना काही प्रश्न मनात आले.
मानसन्मान दिला गेला तो पुरेसा आहे का
युद्धात जिंकले पण तहात हरले असे सेनेच्या बाबतीत म्हणतात ते खरे आहे का
गुजराती विरुद्ध मराठी अश्या मुद्द्यांवर मुंबईत लढलेल्या निवडणुकीत आता मनसे परत आपले ९ आमदार निवडून आणू शकते का असे प्रश्न मनात आले.