विश्व चषक तोही फुटू बॉलचा ..माझा आणि माझ्या जर्मन पत्नी मध्ये दोन राष्ट्रात होतात तसा एक द्विपक्षीय अलिखित करार झाला आहे .फुट बॉल-च्या स्पर्धेत मी जर्मनीला पाठिंबा द्यायचा (माझा जर्मन सासरा एकेकाळचा नावाजलेला फुट बॉल पटू /कोच / रेफ्री व सध्या निवृत्तीनंतर स्वताच्या क्लब साठी काहीना काहीतरी करत असतात .) त्या बदलण्यास तिने क्रिकेट च्या विश्व चषक स्पर्धेत हिंदुस्थानला पाठिंबा द्यायचा .(आमच्या दोघांचेही हा करार करतांना तिला क्रिकेट व मला फूटबॉल ह्या खेळा विषयी फारशी आवड नाही आहे. .)
एक अनिवासी भारतीय ह्या नात्याने जगभरातील माझ्या मराठी बांधवांशी व माय मराठीची नाळ जोडली जावी म्हणून माझ्या जर्मनीतील वास्तव्यातील माझे अनुभव ,प्रवास वर्णन , आंतरराष्ट्रीय राजकारण ,सद्य परिस्थितीवर भाष्य करणारा हा पंचतारांकित ब्लॉग आठवड्यातून एकदा अद्ययावत ( अपडेट ) करायचा प्रयत्न करेन.
शनिवार, ३० जून, २०१२
फुटबॉल वल्ड कप २०१० कलोन मंतरलेले दिवस भाग १
विश्व चषक तोही फुटू बॉलचा ..माझा आणि माझ्या जर्मन पत्नी मध्ये दोन राष्ट्रात होतात तसा एक द्विपक्षीय अलिखित करार झाला आहे .फुट बॉल-च्या स्पर्धेत मी जर्मनीला पाठिंबा द्यायचा (माझा जर्मन सासरा एकेकाळचा नावाजलेला फुट बॉल पटू /कोच / रेफ्री व सध्या निवृत्तीनंतर स्वताच्या क्लब साठी काहीना काहीतरी करत असतात .) त्या बदलण्यास तिने क्रिकेट च्या विश्व चषक स्पर्धेत हिंदुस्थानला पाठिंबा द्यायचा .(आमच्या दोघांचेही हा करार करतांना तिला क्रिकेट व मला फूटबॉल ह्या खेळा विषयी फारशी आवड नाही आहे. .)
फुटबॉल वल्ड कप २०१० , कलोन मधील मंतरलेले दिवस भाग २
त्या रोमहर्षक क्षणाची चित्रफीत ( आता ह्यात मी ती शिट्टी कर्कश का
वाजवत आहे अशी विचारणा करू नका कारण खूप दिवसांनी ती माझ्या तोंडात आली होती. )
२००६ चा लंडन मध्ये आम्ही सामने पहिले ते पब मध्ये. तेव्हा आठवते पोलंड
विरुद्ध जर्मनी असा सामना रंगत आला असताना बहुसंख्य पोलिश घोळक्यात आम्ही
जर्मन संघासह पाठिंबा देणारे अल्पसंख्य होतो त्यामुळे घोषणा बाजीत कमी पडत
होतो .शेवटी इतकावेळ गप्प बसलेल्या मला त्या जर्मन बांधवांचे दुखः पाहवलं
नाही. मग आवाज कुणाचा.... च्या तालावर मी चालू झालो बाकी एविबिपी मध्ये
कधीकाळी कार्यरत असल्याचा दांडगा अनुभव माझ्या नरड्यात होता. तेव्हाही
कर्मभूमी युके व भावी जावई म्हणून जर्मनी हे समोरासमोर येऊ नये अशी
प्रार्थना केली होती .नाही तर विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अशी अवस्था
झाली असती. .बाकी क्रिकेट च्या वेळी आपली भूमिका स्पष्ट असते .त्यावेळी
अंगात भुवन संचारला असतो
बुधवार, २० जून, २०१२
मराठी संकेत स्थळावरील अनुभव व त्यांचा वास्तविक जीवनातील वास्तविक उपयोग
मराठी संस्थळावर मुशाफिरगिरी करून ३ वर्ष झाली. सुरवातीला साता समुद्रापलीकडून मराठीत काही दर्जेदार वाचायला मिळावे ह्या हेतूने येथे माझा राबता सुरु झाला. सुरवातीला इतरांसारखा मी मूक वाचक होतो. हळू हळू प्रतिसाद द्यायला लागलो. व मग लेखनाला सुरूवात
केली. माझे लेखन हे बहुदा एखाद्या विषयांवरील मनातील मुक्त प्रकटन असते
किंवा गतकाळातील स्मृती परत जगण्यासाठी ,अनुभवले क्षण परत अनुभवण्यासाठी
प्रवास वर्णन करणे इतपत मर्यादित असते.
मात्र येथे मला आलेले अनेक चांगले वाईट ,आंबटगोड अनुभव दरवेळी काहीतरी नवीन शिकवून गेले. माझे वैचारिक ,भावनिक , सामाजिक , सांस्कृतिक विश्व समृद्ध करून गेले. आभासी जगतातील शिकवणीचा वास्तविक जगात कसा फायदा होतो ह्या बद्दल थोडे विनोदी अंगाने लेखन केले आहे. तेव्हा हलके घ्यावे ( टेकू इट इजि)
मराठी संस्थळावर लिहीता झाल्याने माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप होकारात्मक बदल झाले. मला वाचनाचे व्यसन असल्याने जास्त वाचून व तू नळीवर पाहून मनातील भाव ,भावना ह्यांचा निचरा होण्यास आभासी जगतात अभिव्यक्त होणे हा रामबाण उपाय आहे. एखादे टोपण नाव घेउन समजा आपण एखादा विचार जो प्रत्यक्ष जीवनात मांडायला चाचरतो तो आभासी जगतात मांडला व त्याला काही समविचारी मंडळीचे अनुमोदन मिळाले की आपल्या विचार अगदीच फुटकळ नव्हता हा विचार एक आत्मविश्वास देऊन जातो.

बुधवार, १३ जून, २०१२
दोन बातम्यांवर मुक्त प्रकटन ,राष्टपती मनमोहन , शांघाय च्या निमित्ताने उरातील सल
मनमोहन ह्याच्या कारकिर्दीची अखेर व्हावी आणि त्यांचा पुढील ५ वर्ष गुळाचा गणपती करावा म्हणजे त्यांच्या आंतराष्ट्रीय नावाचा देशाला व पक्षाला फायदा
व संकट विमोचन अशी ख्याती असलेले मुखर्जी ह्यांच्या हाती पंतप्रधान पद ( ज्यासाठी त्यांनी कधीपासून देव पाण्यात घातले आहेत.) व अर्थमंत्री पदी अलुवालीया
( विकीलीक्स नुसार अलुवायीया ह्यांना अर्थमंत्री न केल्याबद्दल सखेद आश्यर्य व्यक्त करणारी तार भारतातील अमेरिकन दूतावासातून गेली होती. )
थोडक्यात काय एकमेका सहाय्य करू ",एवढे धरू सुपंथ असा राजनैतिक डाव मांडला जात आहे".
मनमोहन ह्या पदासाठी सर्वथा योग्य आहेत.

सोमवार, ११ जून, २०१२
वय हे मानण्यावर असते. Top Gun
एव्हरेस्ट मोहिमेचं फलित नेमकं काय?
काही ठिकाणी नेट वर म्हणजेच आभासी जगतात अश्या प्रकरच्या वाझोट्या चर्चा मी वाचल्या. म्हणजे ह्या मोहिमेतून काय साधल्या गेले. वैगैरे .... माझ्या मते
माझ्या मते निसर्गाची रम्य व रौद्र रूपे मानवाला नेहमीच भुलवत राहिली आहेत. कारण मानव ह्या निसर्गाचा घटक आहे. मात्र मेंदू विकसित झाल्यावर मानवाने निसर्गावर मत करण्याचा नेहमीच प्रत्यत्न केला आहे. ह्यात कधी तो विजयी तर कधी निसर्गाकडून परास्त झाला आहे.बुधवार, ६ जून, २०१२
आयटी युगातील मराठी संस्थळ आणि मराठी माणूस
इंटर नेट ( आंतरजालिय महाजाळ) म्हणजेच आंजा जसे जसे जगभरात लोकप्रिय होऊ लागले. तसे जग एकाच व्यासपीठावर येऊ घातले गेले. वसुधैव कुटुंबं किंवा ग्लोबल सिटीझन ही संकल्पना मूळ धरू लागली. जगाच्या कानाकोपर्यातून समविचारी माणसाचे कंपू मग इंटर नेट च्या आभासी जगतात भेटू लागले. कधी चेट रूम कधी फोरम तर कधी थ्रेड्स तर कधी कम्युनिटी
ह्यांना जोडणारे महत्वाचे कारण म्हणजे धर्म ,भाषा , राष्ट्रं किंवा एखदी मानसिकता
किंवा एखादा विचार. वपुर्झा मध्ये वपू म्हणतात त्या प्रमाणे आपण का लिहितो? ह्याचे एकमेव कारण मला जग किंवा एखादा विषय समाजाला उमजला आहे हे सार्यांना कळावे म्हणून.
भारतात विचारवंत व बुद्धीजीवी व वादविवाद प्रवीण समूह प्रामुख्याने दोन
बंगाली ,मराठी

रविवार, ३ जून, २०१२
दारू एक व्यसन आणि मराठी संस्थळ
दारू पिणे ही आवड तर पाजणे हा एकेकाळी आमच्या चरितार्थाचा भाग होता.
म्हणून ह्याविषयावर हक्काने थोडेसे खरडतो.( एरवी सुद्धा खरडतो ......)
एखादा माणूस दारू चे आचमन करत असेल तर अनुभवाने आम्ही (पाजणारे ) हा दारू पितोय का दारू ह्याला पीत आहे हे सांगू शकतो.
येथे दारूला उगाच बदनाम करण्यात येत आहे. असे माझे स्पष्ट मत आहे.
शनिवार, २ जून, २०१२
अणुऊर्जेला जर्मनीत विरोध
सदर लेख २०११ मध्ये सकाळ मधील पैलतीर ह्या अनिवासी भारतीयांच्या हक्कांच्या व्यासपीठावर प्रकशित झाला होता. तेव्हा भारतात आय एम अण्णा
ह्या आंद्लोनाचे पडघम सुद्धा वाजले नव्हते.
प्रगत देशात अणु उर्जेला समर्थ पर्याय म्हणून अपारंपरिक उर्जास्त्रोताचा विकास करावा ह्या मागणीसाठी सोशल नेटवर्किंग द्वारा संपूर्ण जर्मनीत लोक रस्त्यावर उतरली. म्युनिक मध्ये अश्याच एका आंदोलनात माझी जर्मन पत्नी तिची बहिण व मी सहभागी झालो. होतो. त्याबद्दल हा संशिप्त वृत्तांत
तळटीप
आम्ही एवरी कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थक अथवा विरोधक नसून
जर आपल्यापुढे पर्याय असेल तर अपारंपरिक उर्जास्त्रोत भविष्यात विकसित केला जावा ह्या उद्देशापोटी आम्ही ह्या आंदोलनात सहभाग घेतला होता. पुढे सरकारने जनतेच्या मागण्या पूर्ण केल्या. व त्यावेळी अहिसंक पद्धतीने सुद्धा सामान्य जनता न्याय जर जर्मनीत मिळवू शकते तर आपल्या भारतात का बरे अशी चळवळ होत नाही असा प्रश्न किंबहुना वणवा पेट घेत आहे अशी मी त्यावेळी माझ्या लेखाचा शेवट केला होता.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)