.ह्या आधी
महानगर पालिका धुमशान धर्मयुद्ध उपसंहार ह्या लेखात निवडणुकी च्या निकालाबद्दल माझी मताची पिंक टाकून झाली आता सत्ता कोणाची महापौर कोणाचा ह्यावर टिप्पणी
करतोय.
महानगर पालिका धुमशान धर्मयुद्ध उपसंहार ह्या लेखात निवडणुकी च्या निकालाबद्दल माझी मताची पिंक टाकून झाली आता सत्ता कोणाची महापौर कोणाचा ह्यावर टिप्पणी
करतोय.
कोंग्रेज ने घातलेली आत मान्य करून सेनेने मुंबईत आपला महापौर बसवला तर
राष्ट्रवादी राज्यात व केंद्रात मंत्रीपदे घेऊन बसतील
आणि सेना राज्यात व केंद्रात विरोधात बसतील
आणि उत्तर प्रदेशात अखिलेश राहुल दोस्ती रंग लाई तर
राहुल व उद्धव ह्यांची दोस्ती सुद्धा भविष्यात पाहण्यात येईल
अश्यावेळी मनसे राष्ट्रवादी व भाजप एकत्र मोट बंधू शकतात.