हिमवर्षाव

Blogger Tricks

बुधवार, १५ एप्रिल, २०१५

नारायणअस्त की नारो भरारीसामान्य माणूस मोठ्या मेहनतीने एखाद्या कंपनीचा सी इ ओ झाला व त्याने मेहनतीने कंपनीच्या कारभाराचा गाडा हाकला पण दुर्देवाने त्याचा अकस्मात मृत्यू झाला तर कंपनी त्याच्या कुटुंबाला आर्थिक मोबदला देईल मात्र त्याच्या पत्नीला कंपनीचा सी इ ओ बनवेल की एखाद्या कर्त्या व्यक्तीस संधी देऊन कंपनीचे भवितव्य सुरक्षित ठेवेल
Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips