हिमवर्षाव

Blogger Tricks

मंगळवार, ३० सप्टेंबर, २०१४

अशी झाली माझी हकालपट्टी


सुरवातीपासून सांगायचे तर ह्यांची सुरवात मोदी ह्यांच्या अमेरिकन दौऱ्यापासून झाली.

मोदी  ह्यांच्या अमेरिकनवारी व युएन मधील भाषाबाद्द्ल तमाम
भारतीय व परकीय प्रसार माध्यमांनी कौतुक सुमन उधळली.
पण मोदी द्वेषाने आंधळ्या झालेल्या एक विदुषीने      शोधून शोधून बीबीसी हिंदी मधील एखादा लेख शोधून काढला व त्यात मोदी युएन मध्ये भाषण करतांना कसे अडखळले व त्याबद्दल परकीय माध्यमात चर्चा आहे अश्या धाटणीचा   नाठाळ लेख  स्वतःच्या चेहरा पुस्तकाच्या भिंतीवर चिटकवून आपली गांधी घराण्याची असलेली व नसलेली निष्ठा जपण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला ,
Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips