हिमवर्षाव

Blogger Tricks

मंगळवार, १० फेब्रुवारी, २०१५

बाप रे बाप कमाल हे आप

 मोदींचा विजयी अश्वमेध आप ने दिल्लीत रोखला ह्याचा ज्याचा जास्त आनंद आप समर्थकांच्या पेक्ष्या जास्त आनंद हा मोदी विरोधकांना झाला., त्यात मित्र पक्ष सुद्धा आहे.थ्री  इडियट ह्या सिनेमाटेल एक वाक्य    येथे नमूद करावेसे वाटते. जब दोस्त फेल हो जाये तो बुरा लगता हे पर जब दोस्त पेहेला आ जाये तो और भी बुरा लगता हे असेच काही शिवसनेचे इतके दिवस झाले होते , आज ह्या निमित्ताने त्यांनी खास पत्रकार परिषद घेऊन आनंद साजरा केला इतर राज्यातील निवडणुकी च्या निकालावर ममता व उद्धव साहेबांनी दिलेल्या प्रतिक्रिया वाचून सुख हे शेवटी मानण्यात असते हेच सिद्ध झाले. आपल्याला नाही पण कोणाला तरी जमले ह्यातच ते खुश होते, कम्युनिस्ट
Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips