हिमवर्षाव

Blogger Tricks

शनिवार, २५ फेब्रुवारी, २०१७

महानगर पालिका धुमशान धर्मयुद्ध उपसंहार महापौर कोणाचा

.ह्या आधी   
महानगर पालिका धुमशान धर्मयुद्ध उपसंहार ह्या लेखात निवडणुकी च्या निकालाबद्दल माझी मताची पिंक टाकून झाली आता सत्ता कोणाची महापौर कोणाचा  ह्यावर टिप्पणी
करतोय.

कोंग्रेज ने घातलेली आत मान्य करून सेनेने मुंबईत आपला महापौर बसवला तर
राष्ट्रवादी राज्यात व केंद्रात मंत्रीपदे घेऊन बसतील
आणि सेना राज्यात व केंद्रात विरोधात बसतील
आणि उत्तर प्रदेशात अखिलेश राहुल दोस्ती रंग लाई तर
राहुल व उद्धव ह्यांची दोस्ती सुद्धा भविष्यात पाहण्यात येईल
अश्यावेळी मनसे राष्ट्रवादी व भाजप एकत्र मोट बंधू शकतात.
मायावती व भाजपात मैत्रीपूर्ण संबंध कधीही नव्हते
मात्र मनसे व राष्ट्रवादी ह्यांच्याशी भाजपच्या नेत्यांचे चांगले संबंध आहेत.
केंद्रात कोंग्रेज ची मैत्री म्हणजे हिंदुत्वाला रामराम करावा लागेल.
 ह्याउलट बाळासाहेबांच्या नंतर हिंदुत्वासाठी चुकूनही  सेनेला बोल लावले जात नाहीत.
पाकिस्तान ते ओविसी ते लालू ममता मुलायम मायावती नितीश  ह्यांच्या लेखी कट्टर हिंदू मोदी आहेत हे  उघड सत्य आहे.
हार्दिक नंतर जिहादी बंगाली दीदी ,चाराखाऊ लालू आणि कोण कोण मोदी विरोध ह्या एका निकषावर बाळासाहेबांच्या मातोश्रीची पायरी चढणार आहेत  हे काळच सांगेन
भाजपने काश्मिरात जी युती केली त्यावरून भाजपने हिंदुत्वाशी तडजोड केली नाही
, वामपंथी सेक्युलर विचार जंत , पुरोगामी आणि अनेक छोटे मोठ्या प्रादेशिक पक्षाच्या मते भाजपासारख्या हिंदुत्ववादी पक्षाच्या विरोधात युती करणे काळाची गरज आहे.
थोडक्यात भाजप हिंदुत्ववादी कट्टरवादी आहेत हे हार्दिक ते कन्हैया ते तिस्ता सगळेच पुरस्कार वापसी साहित्यिक माफिया बोंबलत फिरत आहे. मुंबईत मराठमोळ्या मराठी मतदारांचे आभार मानून कोंग्रेज ची सेनेने युती करणे हे मनसेच्या पुनर्वसनासाठी पूरक ठरेल.
एरवी संघातील बारावा खेळाडू मैदानात पाणी व टॉवेल पोचवण्याचे काम करतो आणि अचानक संघातील खेळाडू दुखापतीने त्रस्त होतात आणि बाराव्याला नाईलाजाने संघात घ्यावे लागते .
अगदी तसेच होईल.
मनसेने बिनविरोध सेनेला व भाजपाला समर्थन आधीच देऊन फायदा नाही ,उद्या हे एकत्र आले तर त्यांची पंचाईत त्यापेक्षा  जो मदतीसाठी दूरध्वनी करेल त्याने कृष्णकुंजची पायरी चढावी असा पवित्रा त्यांनी घेतलेला केव्हाही चांगला
सेनेने त्यांची टाळी स्वीकारली असती तर दोघांच्या काही जागा वाढल्या असत्या सध्या नुसत्या सेनेच्या जागा वाढल्या आहेत.त्यामुळे कमळाला साथ दिली तर सत्तेत वाटा मिळेल
सेनेला दिली तर छोटा भाऊ हे लेबल लागेल.
मराठी मतदारांनी सेनेला भाजपाला असा कौल दिला कि युती मस्ट
रामदास आठवले म्हणतात तसे अडीच अडीच वर्ष महापौर पद वाटून घ्या.
आणि माझ्या पक्षाला ठरल्या प्रमाणे ५ वर्षाचे उपमहापौर पद मात्र द्यायला विसरू नका
असे न बोलता बोलून जातात.
खरे शहाणे रामदास , 
त्याची टिंगल करणारे राज दरवेळी एकट्याने लढायला जातात मात्र ...
साथ ऐवजी सात पदरी पडतात.

1 टिप्पणी :

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips