tag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post9077227102232263154..comments2023-09-27T00:09:56.636-07:00Comments on पंचतारांकित: नको तो पावसाळा नको तो गारवाPanchtarankithttp://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comBlogger11125tag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-57076386336701165152013-09-11T16:29:51.939-07:002013-09-11T16:29:51.939-07:00निसर्गाची विडंबना पहा.
जो देश शेतीवर जगतो तेथे दु...निसर्गाची विडंबना पहा.
जो देश शेतीवर जगतो तेथे दुष्काळ पडतो तर येथे युरोपात बारा महिन्यात फक्त काही महिनेच शेती केली जाते पण येथे पाऊसच पाऊस चोहीकडे
परवा मराठी संमेलन आटपून तुमच्या शहरात आलो तेव्हा सरवणं भवन मध्ये अश्या पावसाळी वातावरणात पेपर डोसा आणि सांभार अशे अफलातून कोंबीनेशन होते.Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-26083715003269746062013-09-11T12:25:46.268-07:002013-09-11T12:25:46.268-07:00Aaj Frankfurt madhal weather ani tu blog madhey li...Aaj Frankfurt madhal weather ani tu blog madhey lihilela ekdam match hotay.. :).. mast lihitos..Snehalnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-19854265555458119312012-06-28T09:16:24.443-07:002012-06-28T09:16:24.443-07:00पराग मला फोटो मेल कर मी तुझे नाव टाकून माझ्या गुगल...पराग मला फोटो मेल कर मी तुझे नाव टाकून माझ्या गुगल प्लस मध्ये ठेवेन.
आणि पुढील पोस्ट मध्ये नक्की वापरेन
अवांतर
माझे परदेशी संगीताबद्दल संपूर्ण आनंद आहे.
मात्र केट ला भलताच व्यासंग आहे. म्हणून गाड्या बरोबर नळ्याची यात्रा ह्या न्यायाने
मी सुद्धा आता थोडी माहिती जमवायला सुरवात केली आहे.
आता लोकांपुढे
सराईत पणे " मोझेर्ट म्हणजे , अभिजात , म्हणजे काय हो असे इतक्या आत्मविश्वासाने बरळतो की समोरच्याचा सुपडा साफ
लखू रिसबूड आमचे आदर्श आहेत.Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-77877028925477218082012-06-27T21:32:57.580-07:002012-06-27T21:32:57.580-07:00मोझार्ट खरे तर खूपच गूढ व्यक्ती होता. एकदम थोड्या ...मोझार्ट खरे तर खूपच गूढ व्यक्ती होता. एकदम थोड्या काळात त्याने अगणित आयुष्य जगले. अगदी युरोपेभर!. मी त्याच्या दोन्ही घरांना भेट देवू शकलो साल्झबर्ग आणि वेनिस. पण विएन्ना ला त्याला मिस केले. एकदम मोठे शहर ना? त्यात तो मला सापडला नाही रे...
पण त्याचे संगीत वाजवणारा पिआनो मिळवला आहे, चावी दिली कि संगीत वाजत रहाते. विशेष म्हणजे एक सुंदर फ्रॉक युवती ची टोके हातात धरून गोल गिरक्या घेत त्या पिआनोवर संगीताच्या तालावर
नाचत असते..खूपच सुंदर... इथे फोटो डकवला असता पण तशी काही सोय दिसत नाही...असो..
परत कधी येतोयस? आणि नवीन काहीच कसे नाही? तुझे काही कामे मला करायला दे म्हणजे तुला blog ला वेळ मिळेल....परागhttps://www.facebook.com/#!/parag.dharmadhikarynoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-35303360445410751422012-06-24T14:29:01.418-07:002012-06-24T14:29:01.418-07:00अगदी अगदी
रिमझिंम गिरे सावन ह्या गाण्यात नखशिखांत...अगदी अगदी
रिमझिंम गिरे सावन ह्या गाण्यात नखशिखांत भिजलेली मुंबई काय गोजिरी दिसते.
मरीन्स लाईन च्या किनारी उसळणाऱ्या लाटा दक्षिण मुंबईत आमचा ईशान्य मुंबईतून कॉलेज ला बुट्टी मारून आगमन मग झेवियर , सिडनी हेम सारख्या कॉलेजातील आमच्या सारख्या विद्यार्थानाकडे कुतुहूल मिश्रित भाव चेहऱ्यावर ठेवून लाटांमध्ये भिजणे ,भुट्टा खाणे अश्या कितीतरी आठवणी.
किनार्यावरून दूर मलबार हिल च्या टेकड्या तेवढ्याच गोंडस दिसतात.Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-39415299395349159992012-06-24T14:18:31.210-07:002012-06-24T14:18:31.210-07:00पराग
निसर्गाची करणी अजब आहे. मात्र येथे एकच सुख ...पराग
निसर्गाची करणी अजब आहे. मात्र येथे एकच सुख आहे की आठवड्याचे हवामान आधीच नेट वर कळते. त्यामुळे तसे आडाखे मांडता येतात. उद्या विएना ला चाललो आहे.
पण उद्या तेथे ढगाळी हवामान आहे.ठीक आहे
मोझार्ट च्या शहरात जायचे म्हणजे एवढे करणे आलेच.Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-67696529922598789922012-06-23T13:40:29.435-07:002012-06-23T13:40:29.435-07:00चला उद्याचा रविवार आणि रवि नक्कीच प्रसन्न आहे असा ...चला उद्याचा रविवार आणि रवि नक्कीच प्रसन्न आहे असा एकंदरीत अनुमान आहे तर...अमर्याद उल्हास...
बाकी पावसाबद्दल तू मांडलेल्या विचारांवर पूर्ण सहमत आहे....एकदम सही..परागhttp://www.facebook.com/parag.dharmadhikarynoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-88919251822546598812012-06-22T16:10:24.700-07:002012-06-22T16:10:24.700-07:00हे सूर्यदेवाची वाट पाहायचं काम मी पण नित्यनियमाने ...हे सूर्यदेवाची वाट पाहायचं काम मी पण नित्यनियमाने करतेय विशेषतः नॉर्थवेस्ट अमेरीकेत आल्यापासून...सारखीच पावसाची पिरपिर....मग त्रागा, वैताग, चहा-कॉफ़्फ़ी, ब्लॉग असं सुरू असतं....;) असो....
पण तरी मला मुंबईचा पावसाळा भटकंती करायला अतिशय आवडायचा ...:)

मस्त पोस्टअपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-91296582437399098592012-06-22T14:59:46.178-07:002012-06-22T14:59:46.178-07:00दिवसभर कडक उन्ह आणि रात्री पाऊस अशी उन्ह ,पावसाचा ...दिवसभर कडक उन्ह आणि रात्री पाऊस अशी उन्ह ,पावसाचा पाठ शिवणीचा खेळ सुरु आहे. आमच्याकडे श्रावणात काय अजून वेगळे घडते. फरक एवढाच आहे की श्रावणात हा खेळ हलका फुलका व नजाकतीने परिपूर्ण असतो. लग्नात मंडपाच्या प्रवेश दारापाशी गुलाबपाणी शिंपडतात तसा पाऊस पडतो. तर त्याच्यापाठोपाठ येते कोवळे उन्ह येथे मात्र हे दोघेही रुद्ध रूपं धारण करतात.
मुसळधार पाऊस काही नवीन नाही भारतियांना पण येथे सोबत विजेचे तांडव सुरु असते. सारंच एकदम टोकाचे मात्र येथे सर्वत्र हिरवळीचे साम्राज्य आहे. येथे हिरवळीचा शब्दशः अर्थ घ्यावा. मात्र येथे कोणालाच पावसात भिजायला आवडत नाही. कारण पावसात भिजण्यासाठी आधी ४ महिने उन्हात घाम गाळावा लागतो. तेव्हा पावसा सोबत तुमच्या मनात सुप्त आकर्षण निर्माण होते.
मात्र शून्याच्या खाली तापमान पाहण्याची सवय असलेल्या ह्या लोकांना अधून मधून वर्षभर पडणाऱ्या पावसाबद्दल ओढ ,जिव्हाळा कसा बरं निर्माण होईन . मला मात्र कधी रस्त्यात पाऊस लागला तर मी मनसोक्त चिंब भिजून घेतो. घरी आल्यावर पुरानी जीन्स यु ट्यूब वर लावतो.Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-79038206547213036122012-05-27T05:00:29.114-07:002012-05-27T05:00:29.114-07:00धन्यवाद काका
येथील उन्हाळ्याची त्रीव्रता ही मुंबई...धन्यवाद काका
येथील उन्हाळ्याची त्रीव्रता ही मुंबईतील हिवाळ्या इतकी असते.
मर्ढेकरांच्या नखाची जरी मला सर असती तर म्युनिक च्या उन्हाळ्यावर मी पितात सारे गोड उन्हाळा च्या धर्तीवर कविता केली असती.Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-67819627317208915462012-05-26T19:40:25.751-07:002012-05-26T19:40:25.751-07:00एकदम सेंटी पोस्ट! लहानपण आठवलं की नॉस्टॅल्जिक होतं...एकदम सेंटी पोस्ट! लहानपण आठवलं की नॉस्टॅल्जिक होतंच . :)Mahendra Kulkarnihttps://www.blogger.com/profile/17123825106555892819noreply@blogger.com