tag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post8645352435842746217..comments2023-09-27T00:09:56.636-07:00Comments on पंचतारांकित: दारू एक व्यसन आणि मराठी संस्थळPanchtarankithttp://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-57371431078778610652014-03-20T14:57:27.986-07:002014-03-20T14:57:27.986-07:00तुलसीदास
तुमचे पंचतारांकित नगरीत स्वागत आहे.
ब्लॉ...तुलसीदास
तुमचे पंचतारांकित नगरीत स्वागत आहे.
ब्लॉग नियमितपणे लिहिण्याचा प्रयत्न करेल. Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-83930927957639918892014-02-12T08:40:53.156-08:002014-02-12T08:40:53.156-08:00Dear Ninad.....Lot of Marathi Blogs I have read so...Dear Ninad.....Lot of Marathi Blogs I have read so far,but your blog is superb than any other blogs, happily to know you that, I read there word and word without monotonus, I feel quite relax while reading your all articles....Thanks.Tulshidasnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-29392871481146274882012-12-05T00:27:47.790-08:002012-12-05T00:27:47.790-08:00Nice articles...
I think there also some other rea...Nice articles...
I think there also some other reason behind the being alcoholic...
First, when we are young our friends force us to drink, if we don't then they start making laugh at we, that's the turning point of life, The guy who can handle these stuff and strictly say No to alcohol he wins,but others start taking drinks for friends and to get their company.
I have gone through same situation, I say No and I kick out from my collage group. (Doesn't matter to me)
Its nice to take drink occasionally but not all people have control to make strict to themselves.
Keep writing...

Nils Photographyhttps://www.blogger.com/profile/01240439862400919005noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-61801384072369745582012-06-28T09:08:48.923-07:002012-06-28T09:08:48.923-07:00जोशी साहेब
येथे युरोपात सिगरेट एवढी महाग आहे की ५...जोशी साहेब
येथे युरोपात सिगरेट एवढी महाग आहे की ५ युरो दिवसाला खुर्दा होतात.
मी ती पीत नसल्याने महिन्याचे दीडशे असे आमचे एकूण ३०० युरो वाचतात.
मग महिन्यातून एकदा आम्ही भटकंती करतो.
पैसा खर्च करण्यासाठीच कमवायचा असतो, मात्र तो कशावर आणि कश्यासाठी खर्च करायचा ह्याचे निकष आयुष्यात अचूक लावावे लागतात.Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-9539054471014945502012-06-28T04:33:19.455-07:002012-06-28T04:33:19.455-07:00दारूपेक्षा सिगरेटचं व्यसन वाईट...परफेक्ट..:) गेली ...दारूपेक्षा सिगरेटचं व्यसन वाईट...परफेक्ट..:) गेली कित्येक वर्षं मी अनेक अग्निहोत्रींना हेच सांगतोय..Chaitanya Joshihttps://www.blogger.com/profile/09151076009221759622noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-26920935119255362962012-06-10T08:28:04.891-07:002012-06-10T08:28:04.891-07:00पराग सहमत आहे.
कोणतीही गोष्ट माफक प्रमाणात केल्...पराग सहमत आहे.
कोणतीही गोष्ट माफक प्रमाणात केल्यास तिचा लुफ्त घेता येतो.Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-46942933628287021382012-06-09T12:59:28.254-07:002012-06-09T12:59:28.254-07:00दारू?
द्राक्षासव...
सोमरस...
खरे तर एक औषध,
नाहीतर...दारू?
द्राक्षासव...
सोमरस...
खरे तर एक औषध,
नाहीतर वरदान म्हणा की,

दारूकामात आम्ही तसे अशिक्षितच, पण वाटते कि प्रमाणात असेल तरच मजा आहे, तरंगायला लागले म्हणजे मुळासकट सॉरी म्हणजे बाटलीसकट उडू नयेच.परागhttp://www.facebook.com/parag.dharmadhikarynoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-59219373846378536802012-06-07T09:18:02.358-07:002012-06-07T09:18:02.358-07:00वीज पुरवठा व भारताला अत्यावशक असे स्वतंत्र व दीर्घ...वीज पुरवठा व भारताला अत्यावशक असे स्वतंत्र व दीर्घकालीन उर्जाधोरण
हे अत्यंत कळीचे मुद्दे आहेत.
माझ्या ब्लोकिंग च्या प्रवासात आपली अशीच साथसोबत लाभू दे.Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-2535322979628192432012-06-06T20:40:42.388-07:002012-06-06T20:40:42.388-07:00तुमच्याकडचा पाऊस पाहून तुम्ही भारतीय आहात पण भारता...तुमच्याकडचा पाऊस पाहून तुम्ही भारतीय आहात पण भारतात नसावेत हे लक्षात आलं होतंच. मागील पाच सहा महिन्यांपासून पुण्यापासून १२० किलोमीटरवर असणाऱ्या शेतीवर असल्यामुळे नेटवर बसणं होत नाही. आपला सरकार ग्रामीण भागाला निटसी विझी पुरवत नाही मग स्न्गानक आणि नेत कुठून येणार. त्यामुळेच दोनचार दिवसांसाठी पुण्यात येतो तेव्हा अनेक कामं करता करता चार दोन पोस्ट करतो. पण इतरांच्या पोस्ट पहायला सवड मिळत नाही. पण भेटत राहू. तुमच्या जर्मनीतल्या वास्तव्यास मनापासून शुभेछा.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-6055553092014795842012-06-05T00:41:19.784-07:002012-06-05T00:41:19.784-07:00विजय
अगदी हाच म्हणजे असाच विचार मी नको तो गारवा ...विजय
अगदी हाच म्हणजे असाच विचार मी नको तो गारवा ह्या माझ्या पोस्ट मध्ये मांडला आहे.

हे विश्व शी आमुचे घर
पण सध्या वास्तव्यासाठी

मुक्काम पोस्ट जर्मनी
राज्य बायर्न
शहर म्युनिक
आपले विचार जुळले हे पाहून आनंद
वाटला.Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-61089822176524381222012-06-04T20:25:08.002-07:002012-06-04T20:25:08.002-07:00आज रविवार चा सुट्टीचा दिवस
नुकतेच चमचमीत संमिश्र ज...आज रविवार चा सुट्टीचा दिवस
नुकतेच चमचमीत संमिश्र जेवण झाली.
पावसाने सडकून आपली नित्यनियमाने हजेरी लावली.
लेख छान आहे. तुम्ही कुठे असता ते कळले नाही. पण रविवारी तुमच्या कडे पावसाने हजेरी लावली हे वाचून आमच्याकडेही दिवसा दोन दिवसात पाऊस येईल अशी आशा निर्माण झालीय. पावसा अभावी जळणारी पिका आता मला आभाळाकडे पहायला भाग पडतात.विजय शेंडगेhttp://reghana.wordpress.com/noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-89410126671587515962012-06-03T10:30:21.329-07:002012-06-03T10:30:21.329-07:00रिकामे डोके म्हणजे सैतानाचे घर.
आणि सतत असुरक्षितत...रिकामे डोके म्हणजे सैतानाचे घर.
आणि सतत असुरक्षिततेची भावना असणाऱ्या लोकांनी मानसिक तज्ञांच्या सल्ला न घेता दारू ला एक पर्याय म्हणून पहिले की सगळा घोळ निर्माण होतो.दारू पिणे आणि त्याचे व्यसन असणे ह्यातही दोन प्रकार आहेत
मान्य की दारू नियमितपणे पोटभरून पिणे हे शरीराला अपायकारक आहे. पण समाजातील प्रतिष्टीत मंडळी अगदी सिनेजगतातील अनेक मान्यवर अनेक वर्ष दारूची साथ लाभून सुद्धा आपल्या सामाजिक आर्थिक व व आरोग्याची स्थिती संभाळून समाजात वावरत असतात. तर एखद्या गरीब गरीब घरातील मनुष्य परिस्थितीला हार जाऊन दारूला शरण जातो. त्याचा मात्र दारू निकाल लावते.
दारू आपण कोणत्या उद्देशाने आणि कशी पीत आहोत ह्यावर सुद्धा बरेच काही अवलंबून असते.
उदा सिने सृष्टीतील कुत्ते कमीने असे पडद्यावर म्हणणारा ७० वर्षीय तरणाबांड म्हातारा आजही मदिरा नित्यनियमाने भरपेट पितो. मात्र कसरत व आहार व जीवनाकडे व दारूकडे पाहण्याचा निकोप दृष्टीकोन त्याला अजूनही ह्या वयात गब्रू जवान ठेवतात.

आपला आहार व शारीरिक व्यायाम असेल तर दारू शरीराला सोसते.
नियमित पिणाऱ्या लोकांचे सामाजिक , सार्वजनिक जीवन पाहून माझे हे मत बनले आहे.
पण दारू कडे आयुष्याकडे पळवाट किंवा निराशावादी जीवनाला दारूची साथ लाभली की दारू ही गरज बनते.
माणूस दारू पितो इथपर्यंत ठीक आहे पण दारूने माणसाला प्यायला सुरवात केली की आयुष्य खडतर बनते.
चाळ नावाची वाचाळ वस्ती मध्ये चंदू पारखी ची दारू सोडवण्यासाठी सर्व चाळकरी माणसे त्यांच्या आयुष्यात इंटरव्हेन्शन करतात. आणि त्याची दारू सुटते.
by wikii baba
An intervention is an orchestrated attempt by one or many, people – usually family and friends – to get someone to seek professional help with an addiction or some kind of traumatic event or crisis, or other serious problem. The term intervention is most often used when the traumatic event involves addiction to drugs or other items.

भारतीय समाज हा जास्त एकसंघ व कुटुंब प्रधान व समाजाला विशेतः आपल्या कम्युनिटी मधील लोक काय विचार करतील ह्याचा विचार करून आपले सामाजिक वर्तन ठरवतो. उदा मुलाने शिक्षण कोणते घ्यावे असे अनेक निर्णय तो आपल्या कम्युनिटी चा ट्रेंड पाहून ठरवतो. तेव्हा दारू पिण्याच्या समस्येवर त्या व्यक्तीच्या जवळील व्यक्तीने किंवा मित्र , नातेवाईकांनी इंटरव्हेन्शन करणे हा निदान भारतात तरी चांगाच कारगीर ठरेल

सोनाराने कान टोचलेले चांगले असतात
भारतात काय सोनारांना तोटा नाहीPanchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-9605138174136152212012-06-03T07:43:31.444-07:002012-06-03T07:43:31.444-07:00दारूला उगाच बदनाम करण्यात येत आहे. असे माझे स्पष्ट...दारूला उगाच बदनाम करण्यात येत आहे. असे माझे स्पष्ट मत आहे.vijayr.naikhttps://www.blogger.com/profile/07585240199487044927noreply@blogger.com