tag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post4374004353819073953..comments2023-09-27T00:09:56.636-07:00Comments on पंचतारांकित: सिनेमे आणि त्यांच्याशी निगडित आपल्या फक्त आपल्या आठवणीPanchtarankithttp://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-89794284866689341532012-12-13T03:52:21.384-08:002012-12-13T03:52:21.384-08:00सौरभ ,पंचतारांकित नगरीत तुंचे मनापासून स्वागत,
हम ...सौरभ ,पंचतारांकित नगरीत तुंचे मनापासून स्वागत,
हम आपके हे कौन ह्या सिनेमाने एक इतिहास घडवला.
मध्यमवर्गीय ,पांढरपेशा माणूस आपल्या परिवाराला घेऊन एखाद्या लग्नसराई किंवा सोहळ्याला जातात त्या थाटात सहकुटुंब सहपरीवार ह्या सांस्कृतिक उत्सवाला जायचा.
ह्या सिनेमाच्या निमित्ताने लिबर्टी थेटर चे रुपडे पालटले व पडद्याच्या भोवताली दिव्यांच्या माळा असे अनेक प्रयोग करण्यात आले.
माझ्या नातेवाईकांसोबत मी हा सिनेमा डोंबिवली येथे पहिला ,पण मग लिबर्टी ला जाऊन सुद्धा पहिला.
मध्यमवर्गाला उपनगरांतून थेट मुंबईत फक्त सिनेमा पाहायला आणणारा हा माझ्यामते एकमेव सिनेमा Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-14311758804165430192012-12-12T21:35:30.202-08:002012-12-12T21:35:30.202-08:00तुमचा लेख आवडला . हा लेख वाचता-वाचता माझ्यापण आठवण...तुमचा लेख आवडला . हा लेख वाचता-वाचता माझ्यापण आठवणी ताज्या झाल्या .
आम्ही खेडेगावात राहतो .सिनेमा पहायचा म्हटले कि आम्हाला जिल्ह्याला जावं लागतं .
त्यावेळी 'हम आपके है कौन ?' सिनेमा तुफान गर्दी खेचत होता.आमच्या पण घरी ठरलं कि ह्या सिनेमाला जायचं !
पण आमचं नशीब म्हणावं कि लोकांचं 'हम आपके..' बद्दलचं वेड,३-४ वेळेस जाऊन सुद्धा आम्हाला तिकीट काही भेटलं नाही आणि आम्ही दरवेळी दुसराच सिनेमा पाहून आलो.
शेवटी काही वर्षानंतर तो सिनेमा टीव्ही वर पाहिला.

SOURABHhttps://www.blogger.com/profile/10049467799364932305noreply@blogger.com