tag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post1672612488948078912..comments2023-09-27T00:09:56.636-07:00Comments on पंचतारांकित: जर्मनीतील सोशल बेनिफीट आणि भारतीयांना संधीPanchtarankithttp://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-43099298834478433672012-08-24T18:38:27.980-07:002012-08-24T18:38:27.980-07:00बर्याच देशात, आणि आपल्या गुजराथमध्ये सुद्धा, परदेश...बर्याच देशात, आणि आपल्या गुजराथमध्ये सुद्धा, परदेशी जाण्यासाठी खूपच प्रोत्साहित केले जाते, परंतु जरुरी असलेली माहिती योग्य त्या वेळी नाही मिळाली तर मग एखाद्याला खूपच कठीण होते,

अज्ञानाच एक प्रकार खूपच वेगळा होता, मी सध्या भारतात बेत देण्यासाठी एक महिन्यापासून आहे, भेटलेल्यानपैकी काही लोकांनी मला प्रश्न विचारले कि तिथे आपल्याला कसे treat केले जाते, वाईट वागणूक, काही खराब अनुभव? लोक, मुले वगेरे सार्वजनिक जागी फायरिंग करतात इत्यादी इत्यादी.

वास्तविक, मी ज्या दिवशी पुण्यात पोहोचलो अगदी त्याच रात्री साखळी स्फोट JM रोड वर झाले, आणि बरेच काही घडतंय. त्या तुलनेत बाहेरची आणि विशेषतः पश्चिमी देशांमधली बरीच चांगली सुरक्षित परिस्थती समजावून आणि फायदे तोटे यांचा उहापोह करून काही जणांना तिकडे येण्यास उद्युक्त करता आले तर खूपच चांगले.
तुझी दिलेली माहिती मला त्यांना देण्यास खूपच उपयुक्त ठरेल.paraghttps://www.facebook.com/#!/parag.dharmadhikarynoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-72299866983054926892012-08-24T13:57:14.286-07:002012-08-24T13:57:14.286-07:00अपर्णा
ही माहिती जरूर पाठव
एखाद्या देशातील कोक श...अपर्णा
ही माहिती जरूर पाठव
एखाद्या देशातील कोक शिस्तबद्ध किंवा कामसू आहेत असे जेव्हा अनिवासी भारतीय भारतात येऊन सांगतात तेव्हा त्यामागे अनेक घटक कारणीभूत असतात.
तेथील सरकार तेथील नागरिकांना योग्य सवलती सुविधा पुरवते.पण त्यांचा अतितेक झाला तर प्रगत व श्रीमंत देशातील नागरिक आळशी व निष्क्रिय होतात.
ह्याचा अनुभव अबू धाबी व येथे सुद्धा आला तोच लिहिता झालो
भांडवल शाहीचा मूलमंत्र
एकाची अडचण दुसर्याचा फायदा
जर ह्या तरुण पिढीला संशोधनात रस नाही व जर्मन विद्यापीठात पद रिक्त असतील तर
ते ह्या संधीचा उपयोग भारतीयांनी करावा असे मला वाटते ( चीन आपल्या विद्यार्थ्यांना खूप पाठिंबा देते असे कानावर आले आहे )Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-82886326258232833832012-08-24T13:44:01.990-07:002012-08-24T13:44:01.990-07:00केळकर साहेब आपले ह्या पंचतारांकित नगरीत स्वागत
आ...केळकर साहेब आपले ह्या पंचतारांकित नगरीत स्वागत
आणि एक अनिवासी भारतीय म्हणून साचेबंद फक्त प्रवास वर्णन न करता येथील सामाजिक जीवन जे माझ्या दृष्टी कोनातून दिसते ते लिहिता होतो.Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-33972568851621391402012-08-21T15:14:34.361-07:002012-08-21T15:14:34.361-07:00जर्मनीबद्दल बरीच माहिती दिली आहेस...कुणालातरी ही ...जर्मनीबद्दल बरीच माहिती दिली आहेस...कुणालातरी ही पोस्ट लिंकमधून पाठवायला उपयोगी पडेल...अशा प्रकारची माहिती शेअर करणं नेहमी व्हायला हवं :)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-36480635139165653402012-08-07T17:30:12.283-07:002012-08-07T17:30:12.283-07:00खूपच छान !! धन्यवाद माहितीबद्दल !!! याचा नक्कीच फ...खूपच छान !! धन्यवाद माहितीबद्दल !!! याचा नक्कीच फायदा होईल .Anonymoushttps://www.blogger.com/profile/04867125675623129753noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-22738563054916961712012-07-16T13:46:44.669-07:002012-07-16T13:46:44.669-07:00पियू परी मी तुझ्याशी सहमत आहे. १० वर्षापूर्वी जग प...पियू परी मी तुझ्याशी सहमत आहे. १० वर्षापूर्वी जग पहायचे ,भटकंती करायची आणि परदेशात स्थायिक व्हायचे ह्या हेतूने आम्ही हॉटेल व्यवस्थापनाचे विद्यार्थी झपाटून गेलो होतो. परदेशात अनेक सुख आणि सुंदर जीवनशैली आम्ही अनुभवली. मात्र आपले सणवार व भारतातील अनेक गोष्टी व आप्त स्वकीयांचा विरह ह्यांची कमतरता नेहमी जाणवते परदेशात मी गेल्या दहा वर्षात नक्की काय कमावले नी काय कमावले . ह्याबद्दल ऊहापोह माझ्या पुढच्या पोस्ट मध्ये करतो. मनातील खदखद, व विचार व्यक्त करूनच टाकतो.( तू अनायासे ह्या विषयाला हात घातला आहेतच. त्याबद्दल धन्यवाद. अवांतर तुझ्या सारखेच माझ्या बायकोचे केट चे मत आहे. म्हणूनच चर्चिल ने दुसऱ्या महायुद्धानंतर खास भारतीयांसाठी नव्याने बांधलेल्या लंडनचा म्हणजे माझ्या मावशी चा विरह ( जशी कृपा ह्यांची मुंबई मौसी तशी माझी लंडन ) घडवून आणत तिच्या देशात आणले. काय ते लंडन मधील सोनेरी दिवस ... असोPanchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-21479262096383288952012-07-16T13:45:53.760-07:002012-07-16T13:45:53.760-07:00पियू परी मी तुझ्याशी सहमत आहे. १० वर्षापूर्वी जग प...पियू परी मी तुझ्याशी सहमत आहे. १० वर्षापूर्वी जग पहायचे ,भटकंती करायची आणि परदेशात स्थायिक व्हायचे ह्या हेतूने आम्ही हॉटेल व्यवस्थापनाचे विद्यार्थी झपाटून गेलो होतो. परदेशात अनेक सुख आणि सुंदर जीवनशैली आम्ही अनुभवली. मात्र आपले सणवार व भारतातील अनेक गोष्टी व आप्त स्वकीयांचा विरह ह्यांची कमतरता नेहमी जाणवते परदेशात मी गेल्या दहा वर्षात नक्की काय कमावले नी काय कमावले . ह्याबद्दल ऊहापोह माझ्या पुढच्या पोस्ट मध्ये करतो. मनातील खदखद, व विचार व्यक्त करूनच टाकतो.( तू अनायासे ह्या विषयाला हात घातला आहेतच. त्याबद्दल धन्यवाद. अवांतर तुझ्या सारखेच माझ्या बायकोचे केट चे मत आहे. म्हणूनच चर्चिल ने दुसऱ्या महायुद्धानंतर खास भारतीयांसाठी नव्याने बांधलेल्या लंडनचा म्हणजे माझ्या मावशी चा विरह ( जशी कृपा ह्यांची मुंबई मौसी तशी माझी लंडन ) घडवून आणत तिच्या देशात आणले. काय ते लंडन मधील सोनेरी दिवस ... असोPanchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-25576949265890472662012-07-16T00:55:30.531-07:002012-07-16T00:55:30.531-07:00मस्त मस्त मस्त लेख... वाचल्या वाचल्या लगेच ब्याग भ...मस्त मस्त मस्त लेख... वाचल्या वाचल्या लगेच ब्याग भरून जर्मनीला यावे असे वाटावे इतका प्रभावी झाला आहे लेख..
पण आपल्या आईला (भारतमाता) सोडून नाही येणार.. माझी सगळी माणसे इथे असतांना तिकडे कुटुंब थाटून करायचे काय?? मग सवलती किती का मिळेनात..

पण.. ज्यांना परदेशात जायचे आहे त्यांना खूप फायदा होईल हा लेख वाचून...पियू परी :)https://www.blogger.com/profile/01497296465751053629noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-86428849943829360052012-07-15T12:04:26.135-07:002012-07-15T12:04:26.135-07:00साधक आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे. जर्मन विसा...साधक आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे. जर्मन विसा बद्दल मला एवढी कल्पना नाही. कारण मला युरोपियन युनियन मध्ये विसा लागत नाही. युके मध्ये शिक्षण व नोकरी थोडक्यात साहेबाची चाकरी . आणि हिल्टन बाईंची सेवा फळाला आली. त्यामुळे उगाच विकी बाबांना त्रास देऊन किंवा गुगल अंकल ला विचारून लेख पूर्ण करणे शक्य होते.

पण मला ते पटत नाही. वरील लेख मला आलेल्या जर्मनीमधील अनुभवांवर आधारित आहे. परदेशात सध्या विसा नियम नित्यनियमाने बदलत आहेत, कारण मंदीला तोंड देतांना प्रगत देशातील सरकार विसा नियम बदलत आहेत. जर्मनीत नुकतेच विसा नियम सर्व स्तरावर म्हणजे विद्यार्थी ते नोकरदार माणसासाठी शिथिल झाले आहेत

असे माझ्या जर्मनीमधील भारतीय मित्रांकडून मित्रांकडून कळले. बाकी हे विसा नियम त्यातील पळवाटा थोडक्यात त्याचे तंत्र व मंत्र एखाद्या जाणकारांनी व अनुभवी व्यक्तीने सांगितले तर योग्य ठरेल. मी कोठेतरी वाचून काहीतरी लिहणे इष्ट ठरणार नाही. अर्धवट माहिती हि अधिक धोकादायक असते.Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-80843182498449327992012-07-15T11:54:34.432-07:002012-07-15T11:54:34.432-07:00ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-31323275164456784952012-07-15T11:32:33.978-07:002012-07-15T11:32:33.978-07:00हेरंभ
मला जशी जर्मनी म्हणजे डोईचलंड उमजत जाईल. तस...हेरंभ
मला जशी जर्मनी म्हणजे डोईचलंड उमजत जाईल. तसे तसे त्याबद्दल मी माहिती देत राहीन.
अगदी माझे लंडनच्या धर्तीवर
माझे डोईचलंड
केट , तिचा परिवार व माझे कामाचे शेत्र ह्यामुळे जर्मन जीवनशैली , मानसिकता , शिक्षण व आरोग्य , कर पद्धती ह्या बद्दल जमेल तसे टंकित जाईन.Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-15156731387883112872012-07-14T18:46:23.032-07:002012-07-14T18:46:23.032-07:00ग्युटे?? Goethe चा उच्चार माझ्या माहिती प्रमाणे ग्...ग्युटे?? Goethe चा उच्चार माझ्या माहिती प्रमाणे ग्योथं असा आहे! बाकी माहिती छान. जर्मनीचे व्हिजा त्यांचे प्रकार या बद्दल माहिती दिली असती तर लेख अधिक माहितीपूर्ण झाला असता.साधकhttps://www.blogger.com/profile/00437235676074599489noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426943185183815982.post-3736425971924156322012-07-14T14:26:11.090-07:002012-07-14T14:26:11.090-07:00जर्मनीबद्दल बरीच माहिती कळली रे ! मस्तच !जर्मनीबद्दल बरीच माहिती कळली रे ! मस्तच !हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.com